
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :Local Train Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
Mumbai Local Accident News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर गुरुवारी रात्री तीन-चार प्रवाशांना लोकल रेल्वेने उडवल्याची घटना घडली आहे. लोकल बंद असल्याने प्रवाशी रुळावरून जात होते. त्याचवेळी ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
या वर्षी मे महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. ...

मुंबई :मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
Mumbai Local Train Motorman Protest: मुंबई लोकल रेल्वे सेवा अचानक ठप्प झाल्याने गोंधळ उडाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या बंद झाल्या. त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. ...

क्राइम :"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला ...

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
या नियमानुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने 20 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केली असेल, तर त्याला स्वतःहून सेवामुक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र, यासाठी कर्मचाऱ्याने आपल्या नियुक्ती प्राधिकरणाला किमान तीन महिने आधी लेखी स्वरूपात निवृत्तीची सूचना देणे अनिवार ...

महाराष्ट्र :"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

क्रिकेट :WPL 2026 Retained Players: मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
कोणत्या संघाने कुणाला किती रक्कमेसह संघात कायम ठेवलं? जाणून घ्या सविस्तर ...

महाराष्ट्र :"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले. ...

क्रिकेट :IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
India A vs South Africa A, 2nd Unofficial Test Dhruv Jurel Century: केएल राहुल, पंतसह साईचा फ्लॉप शो! अवघ्या ८६ धावांवर अर्धा संघ परतला होता तंबूत ...

राष्ट्रीय :राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. ...

ट्रॅव्हल :Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
हलकी थंडी, आल्हाददायक हवामान आणि वातावरणातील उत्साह यामुळे संपूर्ण भारतभर प्रवास करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. ...
